Menu Close

Category: Arogya

समाजोपयोगी जागेचे रुपांतर ‘आपला दवाखान्या’त

परभणी : परभणी महापालिकेच्या अतिक्रमणांचा विळखा आणि अडगळीत पडलेल्या तसेच अनेक दिवसांपासून जुगाराचा अड्डा बनलेल्या ‘राजा-राणी’ या मंगल कार्यालयाचा कायापालट झाला असून, त्याचे रुपांतर आता…

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण

मुंबई, दि. १९: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात…

इन्फ्लुएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

मुंबई : इन्फ्लुएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरू केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरू करावेत.…

सहा वर्षांखालील मुलांवर विशेष लक्ष द्यावे

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना मुंबई, दि. २५ : गोवर संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात…

मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

लसीकरणाच्या जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई, दि. १७ : मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी…

आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता

सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे प्रतिपादन मुंबई, दि. ११ : सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहे , असे प्रतिपादन सार्वजनिक…

लोकाभिमुख आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था ‘ निर्मितीस प्राध्यान – मा. तुकाराम मुंढे, आयुक्त, आरोग्यसेवा

पुणे – आरोग्यविभाग त्याच्या सर्व भागधारकांशी प्रभावी समन्वयाने काम करेल. लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञान चा वापर करून…

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन, आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण मुंबई : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री…

महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन पुणे दि.२८: राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून…

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन दि. १७: प्रधानमंत्रमुंबई, दि. १७: प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानात लोकसहभाग वाढवावा आणि क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे, असे आवाहन राज्यपाल…

आरोग्य व माध्यमे

सार्वजनिक आरोग्य जीवनात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. आरोग्य सेवा पुरवितांना माध्यम कौशल्य सार्वजनिक आरोग्य सेवा लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वाची ठरतात. सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी त्या…

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट

प्रा. सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन केले स्त्री जन्माचे स्वागत सोलापूर, दि.5 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. तानाजी सावंत आज सोलापूर…

जखमी गोविंदांना मिळणार मोफत उपचार

नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित मुंबई दि. 19 : आज राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी तसेच दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असून…

आरोग्य भवन, मुंबई येथे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध सरकारी व निम सरकारी कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन…

राज्यस्तरीय टी.बी. वॉर रूम चे आयुक्त आरोग्यसेवा डॉ. रामास्वामी एन यांच्या हस्ते उदघाटन

क्षयरोग दुरीकरणासाठी नियोजन,अंमलबजावणी,संनियंत्रण,पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा सहभाग मिळावा यासाठी तयार करण्यात आलेल्या टी.बी. वॉर रूम चे राज्यस्तरीय उदघाट्न आरोग्य सेवा आयुक्त…

आरोग्य विभागाकडून टेलिमेडिसीन सेवेचा विस्तार

ग्रामीण भागातील २३ लाख रुग्णांना लाभ महाराष्ट्रात सप्टेंबर २००६ साली इस्त्रोच्या मदतीने आरोग्य विभागाने ही टेलिमेडिसीन सेवा सुरु केली होती. पुढे केंद्र सरकारने देशभरात ‘इ…

राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तपेढी सुरू करणार

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. 14 : राज्यातील प्रत्येक तालुक्यात येत्या वर्षभरात रक्तपेढी सुरू करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे, असे सार्वजनिक…

मानवतेतील ममता…

समाजात परस्परावलंबन हा मानवतेच्या दृष्टीने मुलभूत असा घटक आहे. अनेक व्यवहार हे एकमेकांवर व मानवतेवर, मदतीवर अवलंबून असतात. समाजातील व्यक्ती जेव्हा परस्परांना मदत किंवा सहाय्य…

राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसेच नूतनीकरण आता ॲानलाईन होणार

राज्यातील सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी तसेच नूतनीकरण आता ॲानलाईन होणार आहे. यासाठी पीसीपीएनडीटी वेबपोर्टल वापरण्यात येणार असून महाविकास आघाडी सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने या प्रक्रियेत…

राज्यातली पहिली नवजात शिशु रूग्णवाहिका आज सेवेत दाखल

आदिवासी भागातील बाल मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने नवजात शिशुंना अद्यावत आरोग्य सुविधा पुरविणारी आरोग्य विभागाची राज्यातली पहिल्या नवजात शिशु रूग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य मंत्री राजेश टोपे…

जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 12 : महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या…

चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन जागतिक आरोग्य दिनानिमित्त फिट महाराष्ट्र उपक्रमाला सुरुवात मुंबई, दि. ७ : आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करुन निरोगी महाराष्ट्राचा संकल्प करुया, असे…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुरुवारी फिट महाराष्ट्र उपक्रम

मुंबई, दि. ५ : जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग व मेड स्केप इंडिया च्या वतीने फिट महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमाचे उदघाटन…

आरोग्य सेवेच्या रक्ताच्या नात्यातील ममता…

सार्वजनिक आरोग्य सेवेचा प्राण म्हणजे रुग्णांचा कार्य करणाऱ्या घटकांवरील विश्वास व डॉक्टर करीत असलेले प्रामाणिक कार्य होय. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी व रुग्ण व त्याचे…

आरोग्य सेवेचा गोल्डन अवर मधील सुवर्ण अनुभव

सामाजिक परिवर्तन सर्व समाजामध्ये व सर्व कालखंडामध्ये घडत असते परंतु त्याचा वेग भौगोलिक परिस्थितीनुरूप बदलतो, कुठे अतिप्रचंड तर कुठे सावकाश असतो. सामाजिक परिवर्तनाची दिशा व…

शासकीय दवाखान्यात सांधे बदल शस्त्रक्रियांना प्रतिसाद नागरिकांनी लाभ घ्यावा : अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे आवाहन

मुंबई, दि. ९ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी व उपजिल्हा रुग्णालयातर्फे खुबा (हिप) आणि गुडघ्याच्या सांधे बदल शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत. राज्यातील विविध दवाखान्यात…

ड्रोनव्दारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात

कोविड लसीकरणास गती मिळेल : डॉ. व्यास मुंबई, दि. १६ : महाराष्ट्रातील पालघर जिल्हयाच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोगास आज…

कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील सेवा रुग्णालय ठरले उत्कृष्ट रुग्णालय

कायाकल्प स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक. उपजिल्हा रुग्णालय दर्जाचे ५० बेडचे कोल्हापूर मुख्यालयी असलेले एकमेव रुग्णालय. सेवा रुग्णालयास ऐतिहासिक पार्श्वभूमी. रुग्णालयाला पूर्वी द व्हिक्टोरिया डायमंड…

न्युमोनिया नियंत्रणासाठी सांस अभियानाचे आयोजन

अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई, दि. १२ : न्युमोनिया पासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘साँस’ मोहिमेचा ‘जागतिक न्युमोनिया दिनाचे’…

परीक्षेसाठी तयारी पूर्ण, देखरेखीसाठी अधिकारी केंद्रावर नियुक्त

आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची माहिती मुंबई, दि. २९ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या गट ड संवर्गातील लेखी परीक्षेची तयारी…

प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन

आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांची माहिती मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गट ड संवर्गातील लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र…

युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य

महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अभियान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई, दि. २१ : राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे लसीकरण…

कोरोनाच्या काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे

शीतसाखळी संशाधन केंद्र येथे नव्याने बांधलेल्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटनपुणे, दि. 23:-  राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सहभागी होवून लस घ्यावी, लस घेतांना नागरिकांनी मनात कोणतीही भिती बाळगू…

देवघर व काटी गावात (जि.पालघर) मोबाईल मेडीकल युनिट सेवेचा लाभ

Mobile Van

केंद्र व राज्‍य शासनाच्‍या सहयोगातुन राज्‍यभरात चालवल्‍या जाणा-या मोबाईल मेडिकल युनिट या उपक्रमांतर्गत राज्‍यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्‍ये ज्‍या ठिकाणी आरोग्‍याच्‍या सेवांपासून लोक वंचित राहतात…