Menu Close

Author: Diksha Chichghare

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम! आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते कात्रज येथे बालकांना पोलिओचा डोस देऊन शुभारंभ

पुणे – संपूर्ण राज्यभरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’स आज प्रारंभ करण्यात आला असून या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार…

आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्या; आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

पुणे – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च रोजी…

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

सामान्य नागरिकांना वेळेवर दर्जेदार, आरोग्य सेवा देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन मुंबई, दि. २९ : आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी…

हिमोफिलीया डे-केअर सेंटर आता सर्व जिल्ह्यांत; आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते २७ जिल्ह्यांतील हिमोफिलीया डे-केअर सेंटर्सचे उद्घाटन

पुणे – हिमोफिलीया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व फॅक्टर्स राज्यातील सर्व जिल्ह्यांत उपलब्ध करून देण्यासाठी नवीन २७ हिमोफिलिया…

आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण मुंबई, दि.२५:–सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य…

राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मा. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

मुंबई – सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासना तर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

देशातून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वेगाने काम करावे; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे निर्देश

*आरोग्य क्षेत्रावरील केंद्रीय निधी व योजनांचा घेतला आढावा* मुंबई, दि. 22 : देशातील आरोग्यविषयक पायाभूत सोयी – सुविधा उभारणे, रुग्णसेवा प्रभावी होणे यासाठी केंद्र शासनाकडून…

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य पुणे दि.१७- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी…

लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

मुंबई : लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे २००० भाविकांना मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) अन्न विषबाधा झाल्याचे…

संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाचा कायापालट रुग्णांसाठी वरदान

सामान्य माणसाला संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयाशिवाय आरोग्य सेवेसाठी पर्याय उपलब्ध नव्हता; परंतु आता सार्वजनिक आरोग्य विभागाने अद्ययावत केलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कायापालट झालेला असून या…

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु

पुणे दि.३- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात येत…

क्षयरोग मुक्त पंचायत अभियाअंतर्गत यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. २३ : आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या संयुक्त  विद्यमाने ‘क्षयरोग मुक्त भारत’ या अभियानांतर्गत सुरु असलेल्या ‘क्षयरोग मुक्त पंचायत’ या  क्षयरोग…

आरोग्य विभागाकडील विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावी

– आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे निर्देश मुंबई, दि. 03 : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात नवीन शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्रथमिक आरोग्य केंद्र,…

जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. २८ : राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आली असून या टास्क फोर्सची पहिली बैठक…

‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत १ कोटी पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण

पुणे – राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आलेल्या…

आरोग्य यंत्रणेचा कायापालट करणार – राज्य शासनाचा संकल्प

मुंबई : महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासाठी आज शासनाने व्यापक पाऊल टाकले आहे.…

भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठी ‘आयुष’ चा सहभाग महत्त्वाचा – केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल

मुंबई, दि. ९ : सध्या भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2030 पर्यंत देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी…

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचा शुभारंभ

नाशिक : पश्चिम विभागातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या (सीएचओ) दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचा नाशिक येथे आज (दि. ६ ऑक्टोबर) शुभारंभ झाला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे…

नाशिकला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल यांच्या उपस्थितीत परिषदेला होणार सुरवात नाशिक : ग्रामीण स्तरावर गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देशात…

धोरणात्मक निर्णयांची विहीत कालमर्यादेत अंमलबजावणी करावी – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश

मुंबई, दि. 04 : आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये हिंदूहृदयसम्राट आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून मोफत उपचार, महात्मा फुले जनआरोग्य…

‘आयुष्मान भव: – आयुष्मान आपल्या दारी-३.0’ मोहिमेचा १३ सप्टेंबरला शुभारंभ

पुणे – देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुष्मान भव: ही योजना आखली असून, येत्या १३ सप्टेंबरपासून ‘आयुष्मान भव:-…

भारताला 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत – केद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

मुंबई, दि. 5 :- राज्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत केंद्रीय आरोग्य…

चल उड जा रे पंछी…

मानसिक आजारावरती महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले पुण्याचे प्रादेशिक मनोरुग्णालय. या मनोरुग्णालयात ३० वर्षांपासून व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत असल्याने अनेक रुग्णांशी आमचा रोजचा संपर्क येतो, त्यांच्यावर…

‘टेली-मानस’ मानसिक आरोग्यासाठीच्या सेवेची व्यापक जनजागृती

पुणे – मानसिक आरोग्य सेवेचा लाभ जनतेला मोफत मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली ‘टेली-मानस’ ही सुविधा २४x७ सर्वांना उपलब्ध करण्यात आलेली…

कर्करोगासह असंसर्गजन्य आजारांना अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाची व्यापक योजना राबविणार

मुंबई : आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील असंसर्गजन्य रोगांच्या व कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे करीता बैठक आयोजित करण्यात आली होती.…

प्रलंबित विषयांचा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

पुणे/मुंबई: राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांकरिता लागणाऱ्या वैद्यकीय बाबींच्या खरेदीसाठी फेब्रुवारी, २०२३ मध्ये नव्याने मंजूर करण्यात आलेल्या “महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधिकरण” तात्काळ कार्यान्वित करणे व…

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांची भेट; विविध योजनांबाबत केली चर्चा

मुंबई : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडावियाजी यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग…

सार्वजनिक आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी

पुणे – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6,64,607, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये 5,00,077 अशा एकूण 11,64,684 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी…

महाआरोग्य शिबिरासाठी प्रत्येकानेच सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य बजावावे – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

पंढरपूर – वारकरी संप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या शिबिरासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ…

प्रतिबंधात्‍मक उपचारासाठी अनेक व्‍याधींवर नियमित योग परिणामकारक – धीरज कुमार, आरोग्‍य सेवा आयुक्‍त

पुणे : आरोग्‍य विभागाच्‍या वतीने आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयात जागतिक आरोग्‍य दिनाच्‍या निमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी आरोग्‍य भवन येथे करण्‍यात…

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखीनिमित्त आरोग्य सेवांचा घेतला आढावा

आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अन्य सर्व पालख्यांच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज…

चित्रपट महोत्सव (Film Festival)

चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट…

‘हुडको’कडून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध नावीन्यपूर्ण आणि लोकोपयोगी पायाभूत सुविधा उपक्रमांची दखल हाऊसिंग अॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (हुडको)ने घेतली असून,…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे राज्यातील ३४२ तालुक्यातील ठिकाणी उद्घाटन

मुंबई, दि. ३० : संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांनासेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. यासाठी उद्या महाराष्ट्र दिनाच्या…

समाजोपयोगी जागेचे रुपांतर ‘आपला दवाखान्या’त

परभणी : परभणी महापालिकेच्या अतिक्रमणांचा विळखा आणि अडगळीत पडलेल्या तसेच अनेक दिवसांपासून जुगाराचा अड्डा बनलेल्या ‘राजा-राणी’ या मंगल कार्यालयाचा कायापालट झाला असून, त्याचे रुपांतर आता…

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये क्षयरोग निदानासाठी ट्रूनॅट मशिन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण

मुंबई, दि. १९: राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी १०० ट्रूनॅट मशिनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात…

इन्फ्लुएंझा आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

मुंबई : इन्फ्लुएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरू केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरू करावेत.…