Menu Close

Category: Uncategorized

पालखी मार्ग आणि पंढरपुरातील महाआरोग्य शिबिरात १४ लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ | सार्वजनिक आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी ! पुणे – आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून या दरम्यान निघालेल्या पालखी…

12 जुलैपर्यंत 6 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ पुणे – आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबवीत असून,…

२ लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा | आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी पुणे – आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत…

पोटदुखी, मळमळ, जुलाबाचा त्रास झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आरोग्य दूत

सार्वजनिक आरोग्य विभागाची तत्परता पुणे – आषाढी वारी निमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना डोकेदुखी, पोटदुखी, मळमळ, जुलाब व…

सार्वजनिक आरोग्य विभागाची विविध उपक्रमांद्वारे वारकऱ्यांची सेवा

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी पुणे – आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (दि. 28 जून) तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि.…

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम! आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते कात्रज येथे बालकांना पोलिओचा डोस देऊन शुभारंभ

पुणे – संपूर्ण राज्यभरात ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे’स आज प्रारंभ करण्यात आला असून या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार…

आरोग्य सुविधांमुळे जनतेला दर्जेदार आणि गतिमान आरोग्य सेवा मिळणार–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

राज्यातील १५ आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण मुंबई, दि.२५:–सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य…

देशातून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वेगाने काम करावे; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे निर्देश

*आरोग्य क्षेत्रावरील केंद्रीय निधी व योजनांचा घेतला आढावा* मुंबई, दि. 22 : देशातील आरोग्यविषयक पायाभूत सोयी – सुविधा उभारणे, रुग्णसेवा प्रभावी होणे यासाठी केंद्र शासनाकडून…

लोहा तालुक्यातील अन्न विषबाधेनंतर आरोग्य विभागाद्वारे शीघ्र कृती पथकाची स्थापना

मुंबई : लोहा तालुक्यातील कोष्ठवाडी येथे संत बाळूमामा यांच्या सप्ताह निमित्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेमध्ये प्रसादातून सुमारे २००० भाविकांना मंगळवारी (दि. ६ फेब्रुवारी) अन्न विषबाधा झाल्याचे…

आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु

पुणे दि.३- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी राबविण्यात येत…

धोरणात्मक निर्णयांची विहीत कालमर्यादेत अंमलबजावणी करावी – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे निर्देश

मुंबई, दि. 04 : आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहे. त्यामध्ये हिंदूहृदयसम्राट आपला दवाखाना, आरोग्य विभागाच्या रूग्णालयांमधून मोफत उपचार, महात्मा फुले जनआरोग्य…

चल उड जा रे पंछी…

मानसिक आजारावरती महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले पुण्याचे प्रादेशिक मनोरुग्णालय. या मनोरुग्णालयात ३० वर्षांपासून व्यवसायोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत असल्याने अनेक रुग्णांशी आमचा रोजचा संपर्क येतो, त्यांच्यावर…

महाआरोग्य शिबिरासाठी प्रत्येकानेच सेवाभावाच्या भावनेने कर्तव्य बजावावे – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

पंढरपूर – वारकरी संप्रदायाचे आरोग्य जपण्याचे काम आषाढी वारी कालावधीत पंढरपूर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या शिबिरासाठी नियुक्त केलेल्या प्रत्येकानेच सर्वश्रेष्ठ…

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखीनिमित्त आरोग्य सेवांचा घेतला आढावा

आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी या मोठ्या पालख्यांबरोबरच महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अन्य सर्व पालख्यांच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर आज…

चित्रपट महोत्सव (Film Festival)

चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट महोत्सव (Film Festival) चित्रपट…

‘हुडको’कडून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध नावीन्यपूर्ण आणि लोकोपयोगी पायाभूत सुविधा उपक्रमांची दखल हाऊसिंग अॅन्ड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (हुडको)ने घेतली असून,…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे राज्यातील ३४२ तालुक्यातील ठिकाणी उद्घाटन

मुंबई, दि. ३० : संपूर्ण समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गरजू रुग्णांनासेवा देण्याचा राज्यशासनाचा मानस आहे. यासाठी उद्या महाराष्ट्र दिनाच्या…

मुलांचे लसीकरण वाढवावे, स्वतंत्र ओपीडी सुरू करावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई : मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्वेक्षण करुन संशयित लक्षणे असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.…

चिखलदरा, मोथा या दुर्गम भागात रात्रीचे लसीकरण

सार्वजनिक आरोग्य सेवेत दुर्गम भागात सेवा पुरवताना अनेक समस्यांचा वारंवार सामना करावा लागतो व त्या कौशल्याने सोडवाव्या लागतात. लोकांच्या गरजा आणि परिस्थिती ची मागणी अशा…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुलाखत

मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत…

पायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २९ : राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केले जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषत: कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावे,…

म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. १० : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. या आजाराच्या जाणीवजागृतीसाठी…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली लस

Mr. Rajesh Tope, Minister of Health and family welfare, Government of India

कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे…

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती

6 mini walk test

मुंबई, दि. १९: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी…

राज्यभरात आजपासून संपूर्ण डिसेंबर महिना क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान.

*राज्यभरात आजपासून संपूर्ण डिसेंबर महिनाक्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण संयुक्त शोध अभियान*गृहभेटींद्वारे ८ कोटीहून अधिक लोकसंख्येची होणार तपासणीकोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी…

ई-संजीवनी- वैद्यकीय सल्ला … हवा तेव्हा …हवा तिथे…

महाराष्ट्रातील जनतेस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, आपण आपल्या कुटुंबांची वैद्यकीय तपासणी आता घरबसल्या विनामूल्य करू शकता.केंद्र शासनाच्या मदतीने, महाराष्ट्र राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक…

‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम करोना लढाईतील प्रभावी अस्त्र

जगभरात करोनाच्या महामारीने आलेल्या संकटावर विजय मिळविण्यासाठी मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, व अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा प्रभावी अस्त्र म्हणून वापर महत्त्वाचा ठरणार आहे. करोनाची कडी…

करोना नियंत्रणासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहिमेत आरोग्य शिक्षण उपक्रम राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना.

महाराष्ट्र राज्यामध्ये कोवीड-१९ या आजाराचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे इ. शहरामधील या आजाराची रुग्णांच्या तुलनेने स्थिर होत असली तरी इतर जिल्हे…

कल्याणमध्ये १०६ वर्षांच्या आजीबाई झाल्या कोरोनामुक्त आज २६ हजार एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यांवर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२०: राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे.…

१०७ वर्षांच्या आज्जीबाईनेही केली करोनावर मात मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवा -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.३:  करोनाबाधीत रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतली पाहिजे.…

शहरी आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी आरोग्य संचालक (शहरी ) या नविन पदाची निर्मिती -आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २७: कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहरी) हे नविन पद निर्माण करण्यात आले असून त्यासोबतच अन्य…

सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेचा अहवाल प्रकाशीत मातामृत्यू कमी असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकावरील सातत्य कायम युनोच्या शाश्वत विकास ध्येयाची (एसडीजी) महाराष्ट्राने केली पूर्तता

मुंबई, दि. १६: कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी सुखावणारी वार्ता सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) आज प्रकाशित झालेल्या अहवालातून समोर आली असून मातामृत्यू दर कमी असणाऱ्या…

ई- संजीवनी ओपीडीचे मोबाईल ॲप लवकरच महिनाभरात १४०० रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

मुंबई, दि. ९: करोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी…

“आरोग्यमंथन” पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन संपन्न

राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या आरोग्यमंथन ह्या आरोग्यविषयक लेखमालिकेचे पुस्तक स्वरूप, मंगळवार दिनांक ९ जून २०२० रोजी राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ…

राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ ॲण्टीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीवर नियंत्रण करोना उपचारासाठीची औषधे जून अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.२५:राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ ॲण्टीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे…

कोविड 19 प्रादुर्भावाच्या काळातही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियमित प्रजनन व बाल आरोग्य सेवा :

कोविड19 प्रादुर्भावाचा काळातही गरोदर मातांचे आरोग्य जपण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत आवश्यक असणाऱ्या सेवा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत व या करोना संकटातही…

रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर

मुंबई, दि. १३: करोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज…