Menu Close

Tag: hemophilia

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन!

२१ जून – आंतरराष्ट्रीय योग दिन!हे केवळ एक दिनविशेष नव्हे, तर आरोग्य, शांती आणि एकात्मतेचा जागर आहे. ‘योग’ म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर संगम.…

रक्त संकलनाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण राबवणार

रक्त संकलनाच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी राज्यात ‘नो शॉर्टेज, नो वेस्टेज’ धोरण राबवणार – प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री#मुंबई – राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा…

अवयवदान ही मानवतेची व सामाजिक बदलाची चळवळ व्हावी – नामदार प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री

मुंबई – कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतर, ज्या कुटुंबांनी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांच्या या…

राज्याचा आरोग्य धोरण प्रस्ताव तातडीने सादर करा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

राज्याचा आरोग्य धोरण प्रस्ताव तातडीने सादर कराआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देशमुंबई – सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य…

मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींसोबत महाराष्ट्र शासन काम करणार सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक व विरेंद्र सिंह यांची माहिती

मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींसोबत महाराष्ट्र शासन काम करणारसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक व विरेंद्र सिंह यांची माहितीमुंबई, दि. ३०: मानसिक आरोग्य…

‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुभारंभ

‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुभारंभमुंबई – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन.सर्वांगीण निरोगी महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाला सर्वोत्परी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे, दि. 25:…

निर्मल भवन येथे ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन

निर्मल भवन येथे ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे…

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य योजनांचा लाभ देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. ७  : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून आरोग्य…

गरजू रुग्णांची रक्त मिळविण्यासाठीची वणवण थांबणार; रक्त उपलब्धता आता आपल्या मोबाईलवर

मुंबई – राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबीरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ई-रक्तकोष पोर्टल विकसित केले असून यावर…