राज्याचा आरोग्य धोरण प्रस्ताव तातडीने सादर कराआरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देशमुंबई – सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य…
मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींसोबत महाराष्ट्र शासन काम करणारसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक व विरेंद्र सिंह यांची माहितीमुंबई, दि. ३०: मानसिक आरोग्य…
‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते शुभारंभमुंबई – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन.सर्वांगीण निरोगी महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाला सर्वोत्परी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे, दि. 25:…
निर्मल भवन येथे ‘थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र’ करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.थॅलेसेमिया आजारावर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात थॅलेसेमिया मुक्तीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे…
मुंबई, दि. ७ : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत शुभारंभ करण्यात आलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाने सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जेणेकरून आरोग्य…
मुंबई – राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबीरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ई-रक्तकोष पोर्टल विकसित केले असून यावर…
पुणे – देशातील सर्व नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुष्मान भव: ही योजना आखली असून, येत्या १३ सप्टेंबरपासून ‘आयुष्मान भव:-…