अमृतासमान आईचे दूध अर्ध्यातासात बाळाला द्या बाळाला नियमित आणि वेळच्या वेळी स्तनपान करणे आवश्यक मातेला सकस आहार आणि मानसिक आधार महत्त्वाचा पोषण आणि आरोग्य ही दोन्ही पालकांची जबाबदारी